Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयात आरटीआयअंतर्गत दिली जाणारी माहिती अपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याचा रुग्णसेवकांचा आरोप

Akola, Akola | Nov 27, 2025
जिल्हा स्त्री रुग्णालयात आरटीआयअंतर्गत दिली जाणारी माहिती अपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप रुग्णसेवक राहुल दामोदर व रवी सरदार यांनी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता प्रतिक्रिया देत केला आहे. रुग्णसेवक राहुल दामोदर व रवी सरदार यांनी महत्त्वाचे तपशील गाळले जात असल्याचाही आरोप केला आहे.