Public App Logo
Profile Picture

public news Akola

@publicakola123
11114Followers
89Following
अकोला: अकोल्यात लवकरच धावणार ई-बस; कौलखेड डेपोची खासदार, आमदार, महापौरांकडून पाहणी
मुर्तीजापूर: गणेश विसर्जनाच्या नियोजनासाठी मूर्तिजापूर पालिकेत 21 सप्टेंबर ला बैठक
बाळापूर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाळापूर पोलिसांचे पथसंचलन
अकोट: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; आमदार भारसाकळेंची मागणी
अकोला: अकोल्यात २४ व २५ सप्टेंबरला निर्माल्य कलश रथ; जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना संकलनाचे आवाहन
अकोला: हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
अकोला: अकोला जिल्हा तत्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा : शिवसेनेची कृषी मंत्र्यांकडे मागणी
अकोला: शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी गणेशोत्सव मंडळात जिल्हा माहिती कार्यालयाचा ‘लोकसंवाद’ उपक्रम
अकोट: आंबोडा येथील महंत स्वामी सुरेश्वरानंदजी उर्फ दासगिरी महाराज यांचे दुःखद निधन
अकोला: अकोल्यातील कुबा शाळेत 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण धडे
अकोला: शेतकरी प्रश्नांवरील उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
मुर्तीजापूर: गेट क्रमांक ५१ च्या समस्येवर अंडरपासचा मार्ग मोकळा; नागरिकांना मोठा दिलासा
बाळापूर: पारस औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
अकोला: तापडिया नगर उड्डाणपुलाचे पिलर्स सुरक्षित; 'पीडब्ल्यूडी'कडून वृत्ताचे खंडन
अकोला: वान प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बाळापूर: बौद्ध वारसा संरक्षणासाठी २२ सप्टेंबरला धरणे-रॅली
मुर्तीजापूर: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार हरीश पिंपळे यांची आढावा बैठक
अकोला: बेस्ट डिटेक्शनमध्ये अकोला पोलिसांचा पुन्हा सन्मान; डीजीपी सदानंद दाते यांच्या हस्ते गौरव
अकोट: मॅट्रिमोनी ॲपवरून २.०५ लाखांची फसवणूक; अकोला सायबर पोलिसांकडून आरोपीला उत्तराखंडमधून अटक
बाळापूर: अकोल्यात चार लाखांचे कालबाह्य तूप जप्त; दोन नामांकित प्रतिष्ठानांचे परवाने निलंबित
अकोला: सेवा संकल्प अभियानांतर्गत शास्त्री क्रीडांगणावर दीड हजार विद्यार्थ्यांची भव्य मानवी रांगोळी
अकोला: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अकोला पूर्व मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून लाखो दिवे प्रज्वलित
मुर्तीजापूर: ई-चलान यंत्रणेमुळे दुचाकी चोर गजाआड; ५ मोटारसायकली जप्त
अकोला: वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप पूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या तीन खेळाडूंची निवड
अकोट: कौशल्य विकास विभागाचा 'रोजगार महाकुंभ'; २९ सप्टेंबरला अकोला जिल्ह्यात ११ ठिकाणी भव्य मेळावे