किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत, पशुपालक आणि दुग्धव्यवसाय शेतकरी त्यांच्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी बँकेकडून सहजपणे कर्ज मिळवू शकतात #KisanCreditCard #aatmanirbharkisan #animalhusbandry #kcc