पालघर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विरार नालासोपारा येथे बैठक संपन्न
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विरार नालासोपारा येथे संवाद दौरा व बैठकीचे आयोजन करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मागाठाणे विधानसभा संघटक चित्तरंजन देवकर यांच्या प्रमुख उपस्थिती ही बैठक गोदावरा संपन्न झाला. यावेळी दापोली कार्यकर्णीशी संवाद साधण्यात आला. त्याचप्रमाणे आगामी निवडणुका, पक्ष बांधणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.