Public App Logo
Jansamasya
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews

पालघर: राष्ट्रीय महामार्गावर बावखळ नजीक रेडीमिक्स ट्रक उलटल्याने अपघात

Palghar, Palghar | May 4, 2025
मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रेडीमिक्स ट्रक उलटल्याने भीषण अपघात घडला आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर एक ट्रक टायर फुटल्याने रस्त्याच्या मधोमध उभा होता. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव वेगातील रेडिमिक्स चालकाला या ट्रकचा अंदाज न आल्याने रेडीमिक्स ट्रक डिव्हायडर रस्त्यात उलटला. या अपघातात दोन जण जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली.