Public App Logo
Jansamasya
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
Rain

पालघर: कार आणि टँकरची वाघोबा खिंड परिसरात धडक झाल्याने घडला अपघात

Palghar, Palghar | May 4, 2025
पालघर जिल्ह्यातील पालघर- मनोर मार्गावर कार आणि टँकरची धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. पालघर म्हणून मार्गावर वाघोबा खिंड परिसरात कार आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर वाघोबा खिंड परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातात कारच्या बोनटच्या भागाचा चक्काचूर झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.

MORE NEWS

पालघर: कार आणि टँकरची वाघोबा खिंड परिसरात धडक झाल्याने घडला अपघात - Palghar News