पेण: मध्य रेल्वेचा मालवाहतुकीत नवा विक्रम; ८,२७९ कोटींचा महसूल मिळवत गाठले शिखर
Pen, Raigad | Apr 11, 2026 मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालवाहतुकीच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. ७९.३४ दशलक्ष टन मालाची विक्रमी वाहतूक करत रेल्वेने ८,२७९ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. विशेष म्हणजे, या एकूण कामगिरीमध्ये नागपूर विभागाने ५४ टक्के वाटा उचलत मध्य रेल्वेच्या तिजोरीत मोलाची भर घातली आहे.