सावनेर: अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद चार आरोपींना अटक
Savner, Nagpur | May 29, 2026 दिनांक 28 मे रोजी सावनेर पोलिसांना एका खाजगी बस मध्ये चार संशयित इसम त्यांच्या जवळील पिंटू बॅग मध्ये गांजा घेऊन जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी करून तपासणी केली असता आरोपी गणेश राधे चरण कुचमंदी हे यश दिनेश यादव राजेश पप्पू मेहरा तिलक वृंदावन कुछ मंदिर यांच्याकडे गांजा मिळून आला