धुळे: केंद्रीय कॅबिनेट समितीने मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी १८ हजार ३६ कोटी मंजुरी दिली झाशी राणी चौकात भाजप वतीने जल्लोष
Dhule, Dhule | Sep 2, 2024 धुळे केंद्रीय कॅबिनेट समितीने मनमाड-इंदोर रेल्वे मार्गासाठी 18 हजार ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या १० वर्षाच्या अथक मेहनतीला आणि पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा मनमाड- धुळे-इंदोर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाल्या नंतर आज केंद्रीय कॅबिनेट समिती ने(CCEA) मंत्रिमंडळने ३०९ कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी 18 हजार ३६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र आणि