धुळे: शंभर फुटी रस्ता प्रभाग क्रमांक 19 येथील खुल्या जागेस कंपाउंड वॉल करणे कामाचे आमदारांचे हस्ते भूमिपूजन संपन्न
Dhule, Dhule | Sep 2, 2024 धुळे शहरातील शंभर फुटी रस्ता प्रभाग क्रमांक 19 येथील सर्वे नंबर 438 येतील खुल्या जागेस कंपाउंड वॉल करून मिळावी यासाठी शहराचे आमदार डॉक्टर फारुशा यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती आमदार डॉक्टर फारुक शा यांनी केलेल्या मागणीचा पाठपुरावा करून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत 50 लाखाचा निधी मंजूर करून घेतला त्या कामाचे दोन सप्टेंबर दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान आमदार डॉक्टर फारुक शहा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी त्यांचे