सावनेर: खापरखेडा येथे भीषण अपघात, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Savner, Nagpur | Jun 3, 2026 खापरखेडा मुख्य महामार्गावरील महाराष्ट्र विद्यालयासमोर सोमवार दिनांक 1 जून रात्री सुमारे पावणे नऊ वाजताच्या दरम्यान भडगाव कार्यान दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अश्विन आनंदराव गजभिये व छत्तीस वर्ष असे मृतकाचे नाव असून काळचालक नरेश महादेव चनकापुरे असल्याचे सांगण्यात आले