Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मौदा: उमरी फाटा शिवारात देशी दारू सह 6 लाख 55 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mauda, Nagpur | May 30, 2026
गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलिसांच्या पथकाने उमरी फाटा शिवारात नाकाबंदी करून तपासणी केली असता वाहनामध्ये देशी दारु मिळून आली.त्यावरून पोलिसांनी 6 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.