राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
4.5k views | Maharashtra, India | Jun 29, 2026 सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार, दि. २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवर, नागरिक आणि लसीकरण मोहिमेतील विविध उपक्रमांचे हे चलचित्र. Prakash Abitkar #PolioCampaign #PolioDrops #ChildHealth