जाफराबाद: शिराळा येथे काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 9 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथे काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांत्वन्पूर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी शिराळा येथील रहिवाशी असलेले विजय यांच्या पत्नी गोदावरी विजय दुनगहु यांच 5दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी त्यांनीही सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी या प्रभागाचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय बनकर, भोकरदन चे तालुकाध्यक्ष पाबळे व इतर उपस्थित होते.