Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
No video available

अकोला: भंडारज बु.पाणी योजना भ्रष्टाचार प्रकरणात महिलांचा हंडा मोर्चा; दोषींवर कारवाईची मागणी

Akola, Akola | Aug 8, 2025
पातूर तालुक्यातील भंडारज बु. गावातील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेतील ५० लाखांहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या गैरव्यवहारामुळे गावकऱ्यांना अद्याप पिण्याचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी अकोल्याच्या जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढत संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून त्वरित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेच्या सीईओ सुनीता मेश्राम यांनी शाखा अभियंत्यांकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली देत चौकशीचे आदेश दिले.

MORE NEWS

#RAKSHAK | नवदुर्गा उत्सव, महिला सुरक्षा अनुषंगाने अकोला पोलीसांकडून ☎️ '112 Project RAKSHAK' 🚨🚓🚨

@archit.59 | @DGPMaharashtra 

#AkolaPolice #Rakshak #Police #Damini_Squad #MHPolice #MaharashtraPolice #आपलेपोलीस #akola #IPS #india #policeofficer #Nirbhaya #112 #Dail112 #bns #bnss

#RAKSHAK | नवदुर्गा उत्सव, महिला सुरक्षा अनुषंगाने अकोला पोलीसांकडून ☎️ '112 Project RAKSHAK' 🚨🚓🚨 @archit.59 | @DGPMaharashtra #AkolaPolice #Rakshak #Police #Damini_Squad #MHPolice #MaharashtraPolice #आपलेपोलीस #akola #IPS #india #policeofficer #Nirbhaya #112 #Dail112 #bns #bnss

Akola, Maharashtra | Jul 29, 2026

#Traffic_Awareness | नागरिकांना अकोला पोलीसांकडून आवाहन! अपघात मुक्त अकोला जिल्ह्यासाठी वाहतुक नियमांचे पालन करा! 🚧🚦 दुचाकी चालवतांना नेहमी हेल्मेट परिधान करा! ✨

#AkolaPolice #MaharashtraPolice #Helmet #police Traffic akola

#Traffic_Awareness | नागरिकांना अकोला पोलीसांकडून आवाहन! अपघात मुक्त अकोला जिल्ह्यासाठी वाहतुक नियमांचे पालन करा! 🚧🚦 दुचाकी चालवतांना नेहमी हेल्मेट परिधान करा! ✨ #AkolaPolice #MaharashtraPolice #Helmet #police Traffic akola

Akola, Maharashtra | Jul 29, 2026

#Cyber_Awareness | मा. पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात मिशन उडान अंतर्गत सायबर गुन्ह्यांबाबत, सोशल मिडीया याबाबत सायबर जनजागृती, नशामुक्ती  कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले! ✨

#AkolaPolice #MaharashtraPolice #CyberSafety #cybersecurity cybersafe akola

#Cyber_Awareness | मा. पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात मिशन उडान अंतर्गत सायबर गुन्ह्यांबाबत, सोशल मिडीया याबाबत सायबर जनजागृती, नशामुक्ती कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले! ✨ #AkolaPolice #MaharashtraPolice #CyberSafety #cybersecurity cybersafe akola

Akola, Maharashtra | Jul 29, 2026