Public App Logo
Profile Picture

"आता चालेल आपली मर्जी"

@ysnewsakola
26761Followers
0Following
अकोला: प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर आकर्षित विद्युत रोषणाई.
अकोला: घाणीत राहायचं असेल तर भाजपला मतदान द्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे अकोलेकरांना आवाहन
बार्शीटाकळी: बार्शीटाकळी शहरातील तरुणास न्याय न मिळाल्याचा आरोप; संतोष ढोले यांचा आज दुपारी आत्महत्येचा केला प्रयत्न
तेल्हारा: तेल्हारा नगरपरिषद ठाकरे गटाचे उमेदवार शिवानी थाटे यांचा आक्षेप पोलीस स्टेशनला केली तक्रार दाखल
अकोला: अकोला महानगरपालिकेमध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही.
पातुर: भाजप सोडून सर्व पक्षांसोबत महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वत्र बोलणे सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
तेल्हारा: एस टी महामंडळाच्या लँडलाईन क्रमांक वर फोन करूनही तो लागत नाही स्वराज्य अभियान कडून एसटी महामंडळाला निवेदन
अकोला: भाजपला धक्का अकोल्यात 200 ते 300 कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात केला जाहीर पक्षप्रवेश.
बार्शीटाकळी: “आरटीआयचा वापर स्वार्थासाठी” राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरींचा अंजली दमानियांवर पलटवार
अकोला: महात्मा गांधी रोजगार हमी योजना बंद करण्यात येऊ नये लालबावटा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
अकोला: डाबकी रोड ते हातरुण दहा ते पंधरा गावाचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्था जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली दुरुस्तीची मागणी
पातुर: अकोला जिल्ह्यातील रोजंदारी मजुरांचा एल्गार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आमरण उपोषण सुरू
बार्शीटाकळी: बार्शीटाकळीत इतिहास रचला; वंचित बहुजन आघाडीच्या अख्तर खातून यांचा ९,१९३ मतांनी दणदणीत विजय
अकोला: खतीब च्या घराणेशाहीला शह देऊन काँग्रेसच्या डॉ आफ्रिन परवीन मो.जमीर बाळापुर नगरपरिषद मध्ये विजय
तेल्हारा: हिवरखेड नगरपरिषद मध्ये प्रथमता झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सुलभा दुतोंडे विजय.
पातुर: पातुर मध्ये आठवडी बाजारात वरली अड्ड्यावर धाड
अकोला: डाबकी रोड  ते अमानतपूर - बदलापूर रस्त्यामुळे जीव गेला; प्रशासनाविरोधात संताप
अकोला: स्वतःच्या कर्तुत्वावर हर्षल साबळे सारखा व्यक्ती निवडून आला आमदार हरीश पिंपळे यांची प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया
बार्शीटाकळी: बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीत वंचित आघाडीवर तर काँग्रेसही निवडून येण्याची एक्झिट पोल कडून शक्यता, सूत्रांची माहिती
तेल्हारा: तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नगरपरिषद प्रथमताच निवडणूक पोलिसांचा मोठा फौज फाटा केला निवडणुकीत तैनात.
अकोला: मतदान केंद्रावर मशीन बंद करून मतदारांना रोखल्याचा आरोप, उमेदवारालाही धमकावल्याचा दावा, पोलीस घटनास्थळी दाखल
पातुर: पातुर बाळापुर विधानसभेच्या क्षेत्रात नगरपरिषद निवडणूक संपन्न मात्र ईव्हीएम तांत्रिक बिघाड नागरिकांमध्ये नाराजी
अकोला: अकोला जिल्ह्यासह प्रत्येक महापालिकेसाठी पाच जणांची विशेष टीम तयार करण्यात आली आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अकोला: “कितीही पक्ष एकत्र आले तरी फरक पडणार नाही; जनता भाजपाच्याच सोबत”- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अकोला: घराणे शाहीला रोखण्यासाठी भाजपच्या हाती एक वेळा सत्ता द्या भाजपा नेता किशोर गुजराती यांचं आवाहन