सामाजिक ऐक्य जपूया, शांततेत सण साजरा करूया!" 🤝
आगामी ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलातर्फे जुलूस कमिटी बैठकीचे आयोजन! उत्सवादरम्यान शिस्त, सुरक्षितता आणि परस्पर बंधुभाव टिकवून ठेवत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
🚨 मदतीसाठी किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित डायल करा: ११२
#AkolaPolice #AKOLA #EidMilad #PeaceFirst #SafeAkola MaharashtraPolice Dial112 police IPS