सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत अवैधरिता विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीता विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 6, 2026 दिनांक पाच मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी त्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू महाफुड दारू मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत रविशंकर मडावी पवन ईश्वर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला