मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर माथनी शिवारात मौदा पोलीसांनी पकडला
Mauda, Nagpur | Apr 22, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून पोलीसांनी रेती व टिप्पर जप्त केला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.