Savitribai Jyotirao Phule | Exclusive Interview with Kshama Deshpande | ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजिटल प्रवास | क्षमा देशपांडे यांची विशेष मुलाखत...
‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही लोकप्रिय मालिका आता नव्या डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या यूट्यूब वाहिनीवर मालिकेचे भाग प्रसारित होत आहेत.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.
📍 गणेश तळेकर
महाव्हाईस न्यूज, मुंबई
#MahavoiceNews #SavitribaiPhule #MarathiWarasa #JyotiraoPhule #KshamaDeshpande #MarathiSerial #AmolKolhe #WomenEmpowerment #marathientertainment