यंदा जय महाराष्ट्र मित्र मंडळाने साकारली आहे
पावनखिंडीच्या शौर्याची भव्य आणि थरारक आरास! ⚔️🚩
Jalgaon Live Presents – ‘बाप्पा जळगावचा’
जळगावच्या गणेशोत्सवातील अनोख्या आरास, परंपरा आणि भक्तीची खास सफर!
Video Sponsor: Hotel Crystara
पत्ता: राठी भवन गल्ली, नवीन पेठ, जळगाव .
#BappaJalgaoncha #JalgaonLive #JayMaharashtraMitraMandal #Pavankhind #GanpatiBappaMorya