वाशिम: 02 नोव्हेंबर रोजी पद्मतिर्थ तलाव येथे आयोजित दिप महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित रहा, ह.भ.प.सागर महाराज परिसरकर
Washim, Washim | Oct 31, 2025 दि. 02 नोव्हेंबर रोजी कार्तीक शुध्द एकादशीला पद्मतिर्थ येथे महाआरती व दिपमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास हजारो संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ह.भ.प. सागर महाराज परिसर यांनी दि. 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी केले आहे.