🚴♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴♀️
💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते.
📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
🚴♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨
🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.
"फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!"
#washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia
144 views | Washim, Maharashtra | Jun 9, 2026