पारशिवनी: तालुक्यात पंचायतसमिती तर्फे नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘स्वच्छता ही सेवा’अभियानांतर्गत पारशिवनी तालुक्यात महाश्रमदान
पं पंचायत समिति पारशिवनी तर्फे तालुक्यात सर्व ग्राम पंचायत क्षेत्रात अनेक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत पारशिवनी तालुक्यात महाश्रमदान.