जाफराबाद: मिरची व्यापारी शेख मोहसीन यांचा मारेकऱ्यांना फाशी द्या, तहसील कार्यालय परिसरात सभा घेत नागरिकांची मागणी
आज दिनांक 13 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय परिसरात शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत मागणी केली आहे की 27 मे रोजी शहरातील प्रसिद्ध मिरची व्यापारी शेख मोहसीन यांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे, यात मी दोन आणले कोणाला सिंदखेडराजा येथून जाफराबाद पोलिसांनी अटक केली असून मात्र इतरही काही आणले कोण आहे त्यामुळे त्यांना पकडून लवकर फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.