Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow

एरंडोल: उत्राण गावाच्या कर्दन शिवारात वाळू चोरी करून येणारा ट्रॉला पकडला, कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Erandol, Jalgaon | Jan 17, 2026
एरंडोल तालुक्यात उत्राण हे गाव आहे. या गावाच्या शिवारात कर्दन शिवार आहे. या शिवारात जाबेर पटेल हे ट्रोला क्रमांक एम.एच.२० जी. एल.५७९९ यामध्ये १५ वाळू चोरी करून नेत होते. प्रकार ग्राम महसूल अधिकारी यांच्या निदर्शनास आला त्यांनी वाहन वाळू असा १० लाख ५२ हजार ५०० मुद्देमालाचा पंचनामा केला. तरी याप्रकरणी पटेल यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS