Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Pm
Haryana

हिंगणा: रायपूर येथील अतिक्रमित बाजारपेठ पावर पॉईंट चे प्रेझेंटेशन सादर

Hingna, Nagpur | May 7, 2026
7 मे रोजी हिंगणा मतदारसंघातील रायपूर येथील शासकीय जागेवरील अतिक्रमित बाजारपेठ पुनर्विकास प्रकल्पाचे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आमदार समीर मेघे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. यावेळी प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीच्या नियोजनाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
हिंगणा: रायपूर येथील अतिक्रमित बाजारपेठ पावर पॉईंट चे प्रेझेंटेशन सादर - Hingna News