पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांनी 18 फेब्रुवारीला रात्री 8 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, पारडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घरफोडी करणाऱ्या कूख्यात आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून मुद्देमाल ही जप्त केला आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलचे अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांनी दिली आहे दिली आहे.