कोल्हापुरात सोनसाखळी चोरीचा पर्दाफाश!
गारगोटी रोड परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करत CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेतला.
👮♀️ कारवाईदरम्यान ₹१,५२,००० किमतीचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, संशयित महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
#KolhapurPolice #CrimeBranch #GoldChainTheft #Kolhapur #पोलीसकारवाई
11 views | Kolhapur, Maharashtra | Sep 29, 2026