सावनेर: जवाहर कन्या विद्यालय सावनेर ची विद्यार्थिनी तालुक्यातून अव्वल
Savner, Nagpur | May 8, 2026 जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथील विद्यार्थिनींनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 मध्ये उज्वल यश संपादन केले .नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 शाळेचा निकाल 84.26% लागलेला आहे . याप्रसंगी खालील गुणवंत विद्यार्थिनींनी शाळेचे नावलौकिक केलेले आहे 1) तनुश्री डाहाके 95.40% 2) प्रतिज्ञा देशभ्रतार 84.40% 3) पारूल गजभिये 82.40%