सावनेर: 485 ग्रॅम अमली पदार्थ सह 40 लाख 25 हजार चा मुद्देमाल जप्त
Savner, Nagpur | Jun 2, 2026 दिनांक 2 जून रोजी स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाला केवट टोलनाक्याजवळ मध्य प्रदेश राज्यातून येणाऱ्या एका स्कार्पियो वाहनांमध्ये एम बी अमली पदार्थ विक्री करण्यात आणणार आहे अशी माहिती मिळताच सापाळ असून कारवाई केली असता गोविंद नंदलाल पाल था प्रसाद शंभू प्रसाद पटेल व दीपक धनराज देठे यांच्या वाहनाची थर्टी घेतली असता त्या वाहनांमध् पावडर मिळून झाला