Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

आर्णी: अंतरगाव जवळ अवैध रेतीतस्करीचा ट्रक पकडला; सहा ब्रास रेतीसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Arni, Yavatmal | Jan 14, 2026
अवैधरित्या रेतीचे उत्खन्नन करून चोरटी वाहतूक करणारा एक ट्रक पोलिसांनी पकडला. यामध्ये ६ ब्रास रेतीसह २८ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ११ जानेवारी रोजी सांयकाळच्या सुमारास तालुक्यातील अंतरगाव येथे करण्यात आली. मोहमद साबीर मोहमद सादीक (३३) रा. मुबारक नगर नेर, शेख सोहेल शेख हनान (३०) रा. चमननगर नेर अशी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींची नावे आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, एका एमपी ४८ एच ११४५ क्रमांकाच्या ट्रकमधून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून