माजी शहरातील बस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायीक व्यावसाींकडून दैनिक पथकर वसुली केल्या जाते. त्या वसुली मध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार आहे. तेव्हा कृपया टेंडर प्रोसेस पूर्व होईस्तोवर दैनिक पथकर वसुली बंद करण्यात यावी. व त्वरीत टेंडर प्रेसेस साठी कार्यवाही हावी ही मागणी काँग्रेसचे नगरसेवक यांनी निवेदनातून केली आहे