Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

आर्णी: कोसदनी घाटात 18 चक्का ट्रेलर ला झाला अपघात चालक किरकोळ जखमी

Arni, Yavatmal | Jan 18, 2026
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वरील आर्मी तालुक्यातील 18 टायर ट्रेलर ला अपघात झाल्याची घटना आज दिनांक 18 जानेवारीला पहाटे तीन वाजताच्या दरम्यान घडली आहे सदर अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे ट्रेलर क्रमांक pb 13 bt 5371 हा ट्रेलर नागपूर वरून नांदेडच्या दिशेने जात असताना खुजली गटात चालकाचे आपल्या वाहनांवरील तवा सुटल्याने सदर वाहनाला अपघात झाला सदर अपघातात चालक हा किरकोळ जखमी झाला आहे सुदैवाने जीवित हानी टळली ली
आर्णी: कोसदनी घाटात 18 चक्का ट्रेलर ला झाला अपघात चालक किरकोळ जखमी - Arni News