Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पेण: तिसऱ्या मुंबईचा वेगवान विकास, पण पेण-पनवेल थेट लोकलची प्रतीक्षाच

Pen, Raigad | May 19, 2026
रायगड जिल्ह्यातील पेण आणि आसपासच्या परिसराचा तिसरी मुंबई म्हणून वेगाने विकास करण्याची तयारी सुरू झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, या वेगवान औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पेण-पनवेल थेट लोकल सेवा सुरू करण्याची मागणी आता अधिकच जोर धरू लागली आहे.

MORE NEWS