बाळापूर: मनारखेडात शनिवारी 29 व्या शनिवारी पंच महाआरती भक्तिमय समारोह
Balapur, Akola | Nov 11, 2026 मनारखेड येथील श्री वीरभद्र हनुमान मंदिरात शनिवारी पंच महाआरती उत्साहात पार पडली. दीपावली निमित्त मंदिरात दिव्यांचा आरास आणि आतषबाजीने संपूर्ण गाव भक्तिमय प्रकाशात न्हालं. संदीप पाटील आणि जयश्री संदीप पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.