Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कुही: वेलतुर येथे कबाडी दुकानाला आग लागून अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान

Kuhi, Nagpur | Jun 18, 2026
ग्रामीण भागात असलेल्या मौजा वेलतुर येथे कबाडी दुकानाला आग लागून अंदाजे लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 18 जून गुरूवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली .सदर आगीत अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले.