Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Pm
Haryana

सावनेर: सावनेर येथे वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू

Savner, Nagpur | May 17, 2026
सावनेर परिसरात एका वाहनाच्या धडकेत हरणाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांना महामार्ग पोलीस दीपक पाचपोर यांनी याबाबत माहिती दिली घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हरणवृत्त अवस्थेत आढळून आले यानंतर हितेश बनसोड यांनी तात्काळ फॉरेस्ट डिपार्टमेंटचे विजय गंगवाने यांना घटनेची माहिती दिली खापा येथून वनविभागाची झाली घटनास्थळी दाखल झाली व मृत वर्णनाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी घेऊन गेले