घनसावंगी: विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट वेळेत देण्याची मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मागणी
विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट वेळ देण्याची मागणी म्हणून जरांगे पाटील यांनी सामाजिक व न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यासमोर बोलताना आज केले आहे यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देखील दिले आहे