घनसावंगी: बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात घनसावंगी तहसीलदारमार्फत मुख्यत्र्यांना निवेदन ; शेतकरी नासेर शेख
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सर्व मागणी मान्य कराव्यात अशा आशयाचे निवेदन घनसावंगी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले यावेळी संदर्भित आंदोलनाची दखल न घेतल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला