घनसावंगी: आपले विचार प्रगल्भ असले पाहिजे विठ्ठल कागने यांचे कुंभार पिंपळगाव येथें प्रतिपादन
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील साई इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षक विठ्ठल कांगणे यांनी आपले विचार प्रकल्प असले पाहिजे बाबतचे प्रतिपादन केले