घनसावंगी: पालकमंत्र्यासमोर निवेदन देणाऱ्या शेतकऱ्यांला गचंडी देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा: युवा संघर्षसमिती सदस्य ज्ञानेश्वर उढाण
घनसावंगी तालुक्यातील शेतकरी गजानन उगले हे पालकमंत्र्यांना निवेदन देत असताना पोलिसांनी गचंडी देण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी संदर्भित पोलिसावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवा संघर्ष समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे