घनसावंगी: क्या हुआ तेरा वादा (शिवसेना )उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे घनसावंगी तहसील कार्यालयावर मोर्चा
क्या हुआ तेरा वादा अशा घोषणा देत घनसावंगी तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला संदर्भित मोर्चाला घनसावंगी तालुक्यासह परिसरातील शेतकरी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती