घनसावंगी: बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास 15 जून रोजी चक्काजामचे मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
शेतकऱ्यांचे व दिव्यांगाचे प्रश्न घेऊन मुख्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढणाऱ्या बच्चु कडू यांच्या आंदोलनाची दखल सरकार दरबारी घेतली जात नसल्याकारणाने राज्यातील सर्व शेतकरी संघटना सामाजिक संघटना व राज्यातील मायबाप शेतकऱ्यांच्या वतीने 15 जून 2025 रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व बच्चुभाऊ कडू यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आपापल्या जिल्ह्यात तालुक्यात राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचे योजिले आहे तरी राज्यातील तमाम शेतकरी पुत्रांनी चक्काजाम आंदोलनात सहभाग व्हावे असे आवाहन मनोज जरांगे