Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

सावनेर: अवैधरीत्या निर्दयतेने गोवंश जनावरांना पायदळ घेऊन जाणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

Savner, Nagpur | Apr 27, 2026
दिनांक 26 एप्रिल रोजी पोलिसांना गुप्त बातमीदादांकडून माहिती मिळाली की तीन इसम सांगा येथून काही बैलांना आखूड दोरीने गळाला एका सोबत चार बैल अशा प्रकारे अत्यंत कृतीने बांधून तसेच तुतारीने त्यांना टोचून कत्तली करिता ढालगाव मार्गे खापा येथे घेऊन जात आहे पोलिसांनी तात्काळ ढालगाव शिवार येथे कारवाई केली असता 26 एप्रिल चे सव्वानऊ ते नऊ वाजून पन्नास मिनिटांनी तीन इसम शरद मोतीराम कडक कुशाल पांडुरंग तिबोले सतीश मधुकर कडक हे दिसून आले
सावनेर: अवैधरीत्या निर्दयतेने गोवंश जनावरांना पायदळ घेऊन जाणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद - Savner News