Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मौदा: नवरगाव शिवारात एकाच रात्री 8 शेतकऱ्यांच्या शेतातून सोलर प्यानल चे केबल चोरी

Mauda, Nagpur | Apr 11, 2026
पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या नवरगाव शिवारात 8 शेतकऱ्यांच्या शेतातील सौर ऊर्जा मोटरपंपाचे सोलर प्यानल केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. अज्ञात आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास अरोली पोलीस करित आहेत.