पुणे शहर: कल्याणीनगर येथील अपघातप्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खर काय ते सांगावं : खासदार सुप्रिया सुळे
Pune City, Pune | May 31, 2024 पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, कोणालाही सोडणार नाही. तसेच या प्रकरणाबाबत खर काय ते सांगावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.