हवेली: पिंपरी चिंचवड येथील निगडी परिसरात काळी रंगाची क्रेटा नंबर प्लेट टेपने झाकून रस्त्यावर बिनधास्त फिरताना आढळून आली
Haveli, Pune | Dec 3, 2025 पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौक निगडी या परिसरात सदर काळी रंगाची क्रेटा रस्त्यावर फिरताना आढळून आली. या गाडीची नंबर प्लेट ची काही अक्षरे टेपने झाकली होती. यामुळे नंबर अपूर्ण दिसून येत होता. तरीही वाहन रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत होते.