सावनेर: कोदेगाव जवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, गंभीर जखमीला हितजोती आधार फाउंडेशनच्या मदतीने नागपूर मेडिकल मध्ये दाखल
Savner, Nagpur | Jul 16, 2026 पोलीस स्टेशन खापा हद्दीतील कोदेगाव येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली अपघाताची माहिती मिळताच खापा पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांना तात्काळ माहिती देण्यात आली. माहिती मिळताच खापा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा मदत कार्य सुरू झाले. या अपघातात जितेंद्र भालचंद्र खंडाते हे गंभीर जखमी झाले