मुंबई उपनगर: नवनाथ बनांची टीका: संजय राऊत मराठवाड्यात फक्त निवडणुकीची नौटंकी करतात
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांची शेतकऱ्यांबाबतची भूमिका आणि मराठवाड्यातील कर्जमाफीविषयी टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफी निर्णयाचं समर्थन केलं आहे.